छोट्या पडद्यावरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पंसतीस पडली आहे.या मालिकेत मोमोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.मीरा सिनेसृष्टीत येण्याआधी योग प्रशिक्षक म्हणून काम करायची.योग प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर सिनेसृष्टीत आल्यावर मीराला दोन वेळा कास्टिंग काऊचा सामना करावा लागला आहे.एका मुलाखतीत मीराने हा खुलासा केला आहे.दोनवेळा कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे.तू नवी आहेस, तुला कोणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं तिला सांगण्यात आलं...तिने नकार दिला मेहनत करून संधी मिळवायची असं नेहमीच तिला वाटतं.काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट तिला मान्य नव्हते एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आला,”

#MeeraJagannath #Momo ##lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber